About Us

सूरज रामदासजी बोम्मावार

मुख्य संपादक | ९४२२८३८७२५

रा. सावली, जिल्हा चंद्रपूर

गेल्या 24 वर्षांपासून पत्रकारिताच्या क्षेत्रात कार्य सुरू आहे. ग्रामीण भागात पत्रकारिता करीत असतानाच मुख्य समस्या मांडण्याचे काम व विकासात्मक लेखन कार्य केले. पत्रकारिताचे शिक्षण पूर्ण झाले असून, जनतेला न्याय मिळवून देण्याचा दृष्टीने पत्रकारिता सुरू आहे.