दोन बाइक आमनेसामने आल्या .भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

2068

 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी कोठारी मार्गावर घडली घटना
राजुरा(संतोष कुंदोजवार)-
बल्लारपूर ते गोंडपीपरी महामार्गतील आकसापूर जवळ दोन बाईकची समोरासमोर धडक बसली त्यातील एका दुचाकीवरील इसमाचा धडकेत मृत्यू झाला तर दुसरे दुचाकीस्वार रस्त्यावर पडले इतक्यात मागून येणाऱ्या ट्रक नियंत्रणात होऊ न शकल्याने त्या ट्रक खाली आल्याने दुचाकीवरील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक4 फेब्रुवारी रोजी बारा वाजेच्या सुमारास घडली मृत्यू झालेल्याची अजून ओडख पटलेली नव्हती असे समजते कोठारी व गोंडपीपरी पोलीस माहिती मिळताच घटना स्थळी पोहचून पुढील कारवाई करीत आहेत.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात,,,,