पोलीस स्थापना दिवसाचे निमित्याने विद्यार्थ्यानी जाणून घेतले सायबर गुन्हेसह शस्त्राची माहिती

57

राजुरा(प्रतिनिधी)-
पोलीस स्थापना दिवसाचे निमित्याने कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय लाठी येथील विद्यार्थ्याना सायबर गुन्हे,अंमली पदार्थ आणि गुन्हे,पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन तसेच शस्त्राची माहिती लाठी पोलिसांनी दिली
याप्रसंगी अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक देवानंद ढुमणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलिस जमादार  सुनील राऊत,महिला पोलीस कर्मचारी सविता गोनेलवार,सुरेखा दांडेकर उपस्थित होते तर संचालन संतोष कुंदोजवार यांनी केले तर सहायक शिक्षिका लक्ष्मी कडते यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांशी मनमोकळेपणाने चर्चा करून माहीती जाणून घेतली
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी अंकुश वनमाळी,सुरेश खेडेकर,किशोर देवाडकर,विद्यार्थ्यानी सहकार्य केले