जिबगांव येथे जय वाल्मिकी क्रिकेट क्लब तर्फे आयोजीत क्रिकेट सामन्याला उत्तम प्रतिसाद

182

 

जिबगांव ता.सावली जि.चंद्रपूर यांच्या सौजन्याने भव्य खुले रब्बरी बाॅल क्रिकेट सामने दिनांक १७/डिसेंबर/२०२३रोज रविवारला ठिक १२.००वा. उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितिन गोहणे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटी सावली ‌होते तर दिपप्रज्वलन निखिल सुरमवार संचालक कृषी बाजार समिती सावली अनिल मशाखेत्री सरपंच मोखाळा, नरेश गडमवार उपसरपंच बोथली, प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम चुदरी सरपंच जिबगांव तथा अध्यक्ष सरपंच संघटना सावली तालुका ,मा.सौ.मोनिका उंदिरवाडे उपसरपंच ग्रामपंचायत जिबगांव सौं इंदिरा भोयर सदस्या, सौ दिक्षाताई भोयर सदस्या, सौ लीलाबाई भोयर सदस्या ग्रामपंचायत जिबगांव तथा सुधाकर डायकी अध्यक्ष तंटामुक्त समिती, सोमाजी आगरे,अध्यक्ष तंटामुक्त समिती तसेच गावातील उपस्थित समस्त जिबगांव वासिय जनता यांच्या उपस्थितीत भव्य खुले रब्बरी बाॅल क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला.‌या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.