स्क्वे मार्शल आर्ट मध्ये कु.निहारिका आकनूरवार ची राज्यस्तरावर निवड

256

 

 

चंद्रपूर स्क्वे मार्शल आर्ट असोसिएशन तर्फे आयोजित जिल्हास्तरीय स्क्वे मार्शल आर्ट चॅम्पियन स्पर्धेत कु.निहारिका मनोज आकनुरवार, चंद्रपूर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून, निहारिका ची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

चोवीस व्या राज्यस्तरीय स्क्वे मार्शल आर्ट चॅम्पियन स्पर्धा येत्या 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर रोजी जिल्हा स्टेडियम सोलापूर येथे होणार असून कु. निहारिका चंद्रपूर जिल्हा ला रेप्रेसेंट करणार आहे.
सर्वत्र कौतुक सुरू आहे.

निहारिका चे आई वडील सौ. अमिता श्री मनोज प्रभाकरराव आकनुरवार, शाळेतील सर्व शिक्षक यांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

  • राज्यस्तरीय होणाऱ्या पुढील स्पर्धेस खूप खूप शुभेच्छा देण्यात आले.