गावात घुसून वाघाने केला हल्ला: हल्ल्यात एका म्हैस ठार

538

सावली तालुक्यातील हरांबा येथील घरी बांधून चारत असताना तेथेच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्या म्हैस वर झडप घालून जागीच ठार केल्याची घटना आज दिनांक 19 डिसेंबर रोजी पाहेटेच्या ३.०० ते ४:०० वाजेदरम्यान घडली .
चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या हरांबा या गावातील यशवंत मुद्दमवार या व्यक्तीची म्हैस रात्रौ च्या सुमारास घरी बांधून चारत असताना. दिनांक 19 डिसेंबर रोजी आपल्या पाहेटेच्या ३.०० ते ४:००दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्या म्हैस हल्ला  करून तिला जागीच ठार केले
सावली तालुक्यामध्ये वाघाने मानवी जीवनावर हल्ला करण्याची ही २१ वी घटना असून यावर वनविभाग वाले काय भूमिका घेतात याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले आहे .
सलग काही दिवस पासून जवच्य्या परिसर मधे वाघ फिरत असल्याची माहिती मिळत होती त्यामुळे गावामधे भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे परिसरातील सर्व शेतकरी बांधवांमध्ये दहशत पसरलेली आहे . तरी लवकरात लवकर बंदोबस्त करावे ही सर्व गावकऱ्यांची विनंती आहे.