
महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी- सावली विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार हे दिनांक 28 ला सावली तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे.

दुपारी दुपारी दीड वाजता आरमोरी वरून सावली तालुक्यातील रयतवारी साठी प्रयाण करणार आहे. दुपारी अडीच वाजता रयतवारी येथील महादेव कोळी यांच्या घरी सांत्वनपरभेट आहे. दुपारी तीन वाजता गवारला येथे भूमिका दिलीप शेळके यांच्या घरी सांत्वनपर भेट आहे. दुपारी साडेतीन वाजता सावली शहरातील रोशन डोहणे यांच्या घरी सांत्वनपर भेट आहे. दुपारी पावणेचार वाजता हर्षवर्धन बोरकर यांच्या घरी सांत्वनपर भेट आहे. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता सामदा बुद्रुक येथे महर्षी वाल्मिक जयंती निमित्त कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. व तेथून ब्रह्मपुरी कडे रवाना असा दौरा विरोधी पक्ष नेते नामदार यांच्या आहे तरी याप्रसंगी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे कळविण्यात आले आहे.