भाजपा तर्फे कापसी येथील जीप शाळेत मोफत नोटबुक व पेन चे वाटप

600

भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष हरिशभैया शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कापसी तालुका सावली येथील श्री. संतोषभाऊ तंगडपल्लीवार माजी अर्थ, नियोजन,बांधकाम सभापती जिल्हा चंद्रपूर याच्या नेतृत्वाखाली आज जि.प. उच्च प्राथमिक शाळा कापसी येथे वर्ग 1 ते 7 वी पर्यंत शिक्षन घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक बुक व पेन चे वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी युवा नेते सचिन तंगडपल्लीवार ( संचालक कृ. उ. बा. समिती सावली मा. सरपंच ग्रा. पं. कापसी) शपतृजी परचाके (मा सरपंच ग्रा. पं. कापसी) ढिवरूजी बुरांडे सदस्य ग्रा. प. कापसी, प्रदीप चलाख ( अध्यक्ष शाळा व्य.स कापसी) रमेशजी चलाख (अध्यक्ष से. सह. सो.मर्या कापसी ) दिलीप मंडलवार माजी सदस्य ग्रा. पं. कापसी .शांताराम चापडे( मा.अध्यक्ष वन.स. कापसी ) ज्ञानेश्वर भांडेकर माजी ग्रा. पं. सदस्य कापसी ,गणेश कोहळे ( मा. अध्यक्ष शा.व्य. स.कापसी) सुरेश भांडेकर ( मा. सदस्य शा. व्य. स. कापसी )जागेशवर मेश्राम,( मा.अध्यक्ष मस्त व्य. स.कापसी ) लोभाजी शेंडे( मा.अध्यक्ष मस्त व्य. स.कापसी ) भोजराज मोगरे,दिलीप कोडाप , प्रदीप बांबोळे , दशरथ भोयर , पुरुषोत्तम कोसरे, किशोर पिपरे ,बंडू भोयर, अमित भाडेकर अभिजित आत्राम बालाराम हुलके रामभाऊ मेश्राम व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.