Home
HomeBreaking News📝 ब्रेकींग: 12वी बोर्डाचा उद्या निकाल, 'येथे' पाहा..

📝 ब्रेकींग: 12वी बोर्डाचा उद्या निकाल, ‘येथे’ पाहा..

 

📙 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि. 25 मे) दुपारी 2 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

👉 तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.

📋 *ऑनलाईन निकाल कसा पाहणार?*

1) www.mahahsscboard.in
2) mahresult.nic.in
3) hscresult.mkcl.org
➖➖➖➖➖➖➖➖

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !