
#accident #saoli #bothli #death #news

सावली तालुक्यातील बोथली येथील विनोद मारुती कुमरे वय 45 वर्ष हे कामाकरिता अहेरी जवळील बबलापूर रस्त्यावर रोडवर काम करत असतानाच रोलर खाली येऊन त्यांच्या मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती अहेरी पोलिसांना देण्यात आली.पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले बोथली येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनोद च्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली असून मृतकाच्या पश्च्यात पत्नी निता, मुलगा विशेष व मुलगी धनी हे आहेत.
