
#saoli #grampanchayat #chakpiranji

सावली तालुक्यातील चकपिरंजी येथील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद भैसारे यांची एकमताने निवड करण्यात आली येथील उपसरपंच वेनुदास मळावी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी त्यांची वर्णी लागली.
यावेळी सरपंच उषाताई गेडाम , ग्रामपंचायत सदस्य वेनुदास मळावी ,अमृत चौधरी, मेहमूद शेख प्रीती गावडे ,वीणा तावाडे हे सदस्य उपस्थित होते उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल अरविंद भैसारे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
