
#computer #operator #grampanchayt #saoli #chakpiranji

सावली(प्रतिनिधी)
संगणक परिचालक असलेला चकपिरंजी ग्रामपंचायत येथे कार्यरत नितीन गुरुनुले यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या परिवाराचे सांत्वन करीत
आज दिनांक 25/2/2023 रोज शनिवार ला चकपिरंजी येथे जाऊन स्वर्गीय नितीन गुरुनुले यांच्या पत्नी श्रीमती विश्रांती नितीन गुरुनुले यांना संगणक परिचालक संघटना सावली जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांचे कडून आर्थिक मद्दत चेक स्वरूपात देण्यात आली.
त्याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन पाल ,जिल्हा सचिव मोना धोटे ,बल्लारपूर तालुका अध्यक्ष संजय ,सावली तालुका अध्यक्ष निलेश पुटकमवार ,उपाध्यक्ष राकेश मुळे,सचिव प्रशांत घोडे ,नितीन डोंगरे,प्रमोद चौधरी,प्रशांत मलोडे,मुरलीधर देशमुख,निखिल चापले, मुकेश भुरसे,मुकेश डोईजळ, नेताजी भोयर,रवी पासकंटीवर,किरण वाढणकर,लाकडे बंधू,आशुतोष सीडाम,दीपक नले,संघरत्न निमगडे, जागेश्वर रामटेके, उपस्थित संगणक परिचालक उपस्थित होते.
