प्रधान मुख्यवनसरक्षक कडून सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवडीची केली पाहणी

118

राजुरा,(प्रतिनिधी)-
सामाजिक वनीकरण च्या राजुरा वनक्षेत्रात रस्ता दुतर्फा व पडीत जमिनीवर केलेल्या तसेच हरित सेनेच्या माध्यमातून शालेयस्तरीय वृक्ष लागवडीची पाहणी प्रधान मुख्यवनसरक्षक सुनीतासिंग ,मुख्यवनसरक्षक रामेशकुमार यांनी केली
यावेळी वडकुली,बामनवाड़ा येथील एमआयडीसी परिसरात केलेली वृक्ष लागवड प्रत्यक्ष पाहणी केली व वृक्षलागवड ची पाहणीत समाधान व्यक्त करीत,पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षलागवड मोठया प्रमाणात करण्यात यावे नागरिकांसह, शाळेत हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत वृक्षलागवडीचे महत्व सांगून त्यांचे सहकार्यातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी होण्याचे उपाययोजना करण्याचे सूचना दिले
यावेळी राजुरा लागवड अधिकारी,वनपाल,वनरक्षक उपस्थित होते,