व्हाईस आँफ मिडीयाच्या तालुकाध्यक्ष पदी प्रवीण झोडे यांची निवड

116

 

सावली(सौरव गोहणे)

लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन ज्येष्ठ आणि अभ्यासु संपादक संदीप काळे आणि सहका-यांनी निर्माण केलेल्या व्हाईस आँफ मिडीयाचे नागपुर विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे यांनी जिल्ह्यातील पंधरा तालुक्याच्या तालुका अध्यक्षाची निवड केली आहे. त्यात सावली तालुका अध्यक्ष पदी प्रवीण झोडे यांची निवड करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील मनोज कनकम-चंद्रपुर, दत्ताञय दलाल-ब्रम्हपुरी, महेश काशीवार-नागभीड, रामदास हेमके-चिमुर, दयाराम फटींग-सिंदेवाही, मंगेश पोटवार-मूल, चैतन्य लुतळे-वरोरा, बाळु निमगडे-गोंडपिपरी, अनेकश्वर मेश्राम-बल्लारपुर, निलकंठ ठाकरे-पोंभुर्णा, गणेश बेले-राजुरा, सुग्रीव गोतावळे-जिवती, वतण लोणे-भद्रावती आणि नासीर खान-कोरपना. नियुक्त करण्यात आलेल्या सर्व तालुकाध्यक्ष यांचे व्हाईस आँफ मिडीयाचे राज्य अध्यक्ष, ज्येष्ठ संपादक राजा माने यांनी अभिनंदन केले आहे.