राष्ट्रीय महामार्गावरील नादुरुस्त ट्रॅक्टर वर पुन्हा स्कार्पिओ धडकली सात जण जखमी

96

 

Highway Accident सावली

चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील येथे अवघ्या अर्ध्या तासापूर्वीच नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी स्वरांनी धडक देऊन त्यात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला ही घटना होत नाहीच पुन्हा त्याच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी स्कार्पिओ ने जोरदार धडक दिल्याने या अपघातात सहा ते सात जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून या जखमींना गडचिरोली येथे भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.