मुख्यमार्गावर नादुरुस्त उभा ट्रॅक्टर वर दुचाकी ची धडक

154

 

सावली SAOLI : Rod Accident

चंद्रपूर-गडचिरोली मुख्यमार्गावरील व्याहाड बुज येथील नंदिनी बार च्या समोर रोड च्या कडेला असलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकी ने जबर धडक दिली यात दुचाकी चालक जागीच ठार झालेला असून तो
खुशाल वासेकर व्याहाड बुज येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.मृतक हा जेसीबी चा चालक असल्याची माहीती येत आहे.

सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.सद्या या महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे.