उद्या व्याहाड खुर्द येथे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांचे आगमन

48

 

महाराष्ट्र भाजपाची मुलुख मैदानी तोफ,राज्याचे कॅबिनेट मंत्री,वने व सांस्कृतिक कार्य.मंत्री,चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री विकासपुरुष,जनसेवक नामदार सुधिर मुनगंटीवार यांचे ब्रम्हपुरी वरून सावली तालुक्यात आगमना प्रित्यर्थ जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शेतकरी,शेतमजुर,गोर-गरीब जनतेचे प्रश्नांची समस्या सोडविण्यासाठी सावली तालुक्यात व्याहाड खुर्द येथे येणार आहेत.

दिनांक-03/12/2022 रोज शनिवार वेळ- 4.00 वाजता जे.के.पाल महाविद्यालयाच्या समोरील खुल्या पटांगणावर मेळाव्याचे होणार असून या प्रसंगी या क्षेत्राचे खासदार अशोक नेते,माजी आमदार प्रा.अतुल देशकर,भाजप जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे,संजय गजपुरे उपस्तीत राहणार आहे.

या मेळाव्याला शेतकरी,शेतमजुर,भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकारी उपस्थित राहावे असे आवाहन
भारतीय जनता पार्टी सावली तालुका,भाजपा तालुका तालुकाध्यक्ष,महामंत्री,ज्येष्ठ पदाधिकारी भाजपा युवा मोर्चा,महीला आघाडी(ग्रामिण/शहर)यांनी केले आहे.