विश्वशांती विद्यालयाच्या उत्कर्ष आदे ची कराटे साठी जिल्हास्तरावर निवड

63

 

सावली येथील विश्वशांती विद्यालय चा विद्यार्थी उत्कर्ष योगेंद्र आदे रा.चकपिरंजी याची 17 वर्ष मधील वयोगटात जिल्हास्तरावर जिल्हा क्रीडा संकुल मध्ये होणाऱ्या कराटे चॅम्पियन स्पर्धेसाठी त्याची निवड झालेली आहे.

कमी वयात अतिशय चांगलं कराटेच शिक्षण घेतलेल्या उत्कर्षची निवड झाल्याने त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.

दिनांक 3 डिसेंबरला जिल्हा स्टेडियमवर तो सावली तालुक्याचे नेतृत्व करणार आहे त्याच्या या निवडीबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केलेले आहे व पुढील कार्यासाठी त्याला शुभेच्छा दिलेले आहे.