खासदार श्री.अशोकजी नेते यांचे कडून आलापल्ली येथे बोम्मावार परिवाराची सांत्वनपर भेट

69

 

****************************
दिं.१५ नोव्हेंबर २०२२

आल्लापली:-आल्लापली येथे बिरसा मुंडा जयंती च्या कार्यक्रम निमित्याने मान. खासदार अशोकजी नेते यांनी आले असता स्व.पदमा नरेश बोम्म्मावार हया परिवारासोबत दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ ला घरगुती कार्यक्रमानिमित्त जात असतांना अचानकपणे मोटार सायकल गाडीच्या चक्क्यात ओढणी गेल्याने मेन रोडवर पडल्याने मेंदूला जोरदार मार लागल्याने त्यांचा आकस्मिकपणे मृत्यू झाला.या घटने संदर्भातील माहिती मा.खा.अशोकजी नेते यांना दिली असता या संबंधी दखल घेऊन आल्लापली येथे जाऊन त्या कुटुंबीयांचं सांत्वन केल.

यावेळी काही अडीअडचणी आल्यास आम्ही आहो तुमच्या दुःखात सामील आहोत.असे याप्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

*या प्रसंगी मा.खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा, मा.विनोद भाऊ आकमपलीवार जिल्हा उपाध्यक्ष तथा उपसरपंच आलापल्ली,रेखाताई डोळस प्रदेश सदस्या महिला मोर्चा, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते*.