आत्ताची ब्रेकिंग न्यूज….गोसेखुर्द च्या नहरात युवक बुडाला

44

########

#########

सावली तालुक्यातील चारगाव येथील युवक चेतन रवींद्र कुमरे हा नातेवाईकाच्या अंत्यविधी करीता जनकापुर येथे गेला होता.

गावातील काही युवकांसह गोसिखुर्द च्या नहरात अंघोळीला गेला असता दुपारी 12 वाजताचे दरम्यान बुडाला पाथरी पोलीस शोध घेत आहेत.वृत्त लिहे पर्यंत युवकाचा शोध लागलेला नव्हता.