सक्षम शेंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान

95

सक्षम भगवान शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वार्ड नंबर 9 सावली येथे ग्राम स्वच्छता अभियान व खाऊ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला या आयोजनाकरिता स्वच्छता दूत प्रशांत तावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शेंडे अक्षय यलचलवार अमित मोहूर्ले बोलणं चौधरी बळीराम चौधरी राजू चौधरी भगवान शेंडे भूषण सोनुले आर्यन सोनुले सुमित चौधरी नमो शेंडे क्रिश चौधरी या युवकांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार सकाळीच गावातील वार्ड नंबर नऊ मधील रस्त्याची स्वच्छता करण्यात आली तसेच स्वच्छता मोहिमेत जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.