जिबगाव येथील विविध विकास कामे करण्यासाठी चिमुर गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. अशोक नेते यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांचे साकडे….

87

 

सावली प्रतीनिधी

सावली तालुक्यातील जिबगांव येथील विविध कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने जिबगांव येथील विविध विकास कामे करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी चिमुर गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोक भाऊ नेते यांची गडचिरोली येथे भेट घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामाबद्दल चर्चा करण्यात आली.व मा. अशोक भाऊ नेते चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार यांना विविध विकास कामे करण्यासाठी निवेदन सुध्दा देण्यात आले त्यावेळी योग्य विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे लवकरात लवकर मार्गी लावू असे चिमुर गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोक भाऊ नेते यांनी असे आश्वासन ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांना देण्यात आले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी चिमुर गडचिरोली क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा.अशोक भाऊ नेते यांचे आभार मानले…..