
सावली तालुक्यातील अंतरगाव येथिल सुनील बावणे या युवकाचे अचानकपणे निधन झाले.एक चांगला होतकरू युवक गेल्याने सर्वत्र शोककळा होती. त्याच्या पश्चात पत्नी दोन लहान मुली असा आप्त्परिवार आहे.याची माहिती या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना देन्यात आली. त्यावेळी त्यांनी त्वरित आर्थिक मदत पाठविली.

यावेळी परिवार ला मदत देण्यात आली.या प्रसंगी सरपंच कवींद्र लाकडे,प.स्.उर्मिला तरारे,युवक कांग्रेस उपाध्यक्ष पंकज कागदेलवार,उंदीरवाडे गुरुजी,नितीन चिमूरकर,अक्षय सांगिडवार,अशोक चेकबन्दलवार ,मनोज तरारे.तसेच गावतील प्रमुख मंडळी उपस्थित होती.