जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालेबारसा येथे आनंद मेळाव्याचे आयोजन

38

 

सावली तालुक्या पासून 40 किमी दूरवर असलेला मौज पालेबारसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शाळा व्यवस्थापन समिती च्या संयुक्त विद्यमाने आनंद मेळाव्याचे आयोजन दिनांक
24 /9/2022 ला सकाळी 8.00 वाजता करण्यात आले होते.

वर्षभर शिक्षण घेऊन विध्यार्थाची बौद्धिक क्षमता कितपत उंचावली, विध्यार्थांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी, मुलांना देवाण घेवाण करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून मुलांना माहिती होण्याच्याकरिता विध्यार्थानी, मेहनत करून वेगवेगळ्या प्रकारच्या मेजवानी ,(पदार्थ) प्रत्येक स्टालवर शाळा व्यवस्थापन समिती आणि जी. प. प्रा. शाळेच्या शिक्षक यांच्या उपक्रमातून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

 

या मेळाव्याला पालेबारसा गावतील जनतेनी, पालक वर्गणी भरभरून प्रतिसाद दिला आणि मुलांनी बनविलेल्या मेजवणीचा आस्वाद घेतला. जनतेनी या लहान मुलांच्या आनंद मेळाव्याचे भरभरून परिसरातील जनतेनी कौतुक केले.