सरपंच अंबादास पाल यांचा मृत्यू वेदनादायक-माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची शोक संवेदना

33

 

आज अत्यंत वेदना देणारी आणि मनाला चटका लावणारी दुःखद घटना घडली. माझा सहकारी आणि बेलगाव चे सरपंच अंबादास पाल यांचा अचानक झालेला मृत्यू ही घटना आम्हा सर्वांना धक्कादाकच आहे.

एक प्रभावी आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला मी पुन्हा भेटू शकत नाही ह्यावर विश्वास बसत नाही.त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातुन सावरण्यासाठी ईश्वर बळ देवो व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो अशी संवेदना माजी मंत्री तथा या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.