Home
HomeBreaking Newsआत्ताची ब्रेकिंग न्यूज....वीज पडून शेतकरी ठार

आत्ताची ब्रेकिंग न्यूज….वीज पडून शेतकरी ठार

 

आज दिनांक 11/9/2022 ला सावली तालुक्यातील गेवरा खुर्द येथील शेतकरी शरद पंढरी मुनघाटे (वय 50 वर्ष) हे शेतात निंदण चे काम करीत असताना दुपारी 3 च्या सुमारास जोरदार विजेचा कडकडाट झाला आणि त्याच वेळी शेतात काम करीत असलेल्या वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सोबत काम करण्याऱ्या 5 ते 6 महिले पैकी एक महिला ही जखमी झालेली आहे.

या घटनेची माहीती पाथरी चे ठाणेदार मोहोड यांना देण्यात आली ते त्वरित घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून शव विच्छेदन साठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

 

मृतक शरद मुनघाटे यांना तिन मुली असुन घरचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !