घोडेवाही शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान दिवटे तर उपाध्यक्षपदी विद्या दुधे यांची निवड

67

 

 

जि. प. प्राथमिक शाळा घोडेवाही ची शालेय व्यवस्थापन समितीची कार्यकारणी गठीत करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले.त्यात शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली यात अध्यक्ष म्हणून माजी सरपंच व पालक सत्यवान लहूदास दिवटे, उपाध्यक्ष विद्या पंकज दुधे यांची निवड करण्यात आली.

सदस्य म्हणून अर्चना सुधाकर संदोकार,योगेश्वर मुरलीधर कुसराम,प्रतिक्षा पुरुषोत्तम बोरकर ,प्रशांत भिवा मेश्राम, स्वाती अरूण गावळे,विशाल देवाजी वाढणकर ,परशुराम अनिरुद्ध दुधे शिक्षक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर वाडगुरे यांची तर सचिव म्हणून मुख्याद्यापक राजेशकुमार शिंदे यांची निवड करण्यात आली.यावेळी निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.