गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल अभाविप व शिक्षक मंच च्या बाजूने

69

 

 

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर गटात पहिला निकाल लागलेला असून त्यात महिला राखीव गटातुन सौ. किरण संजय गजपुरे ३३७ मतांनी विजयी झाले आहे.

 

तर इतर उमेदवारांची मतमोजणी सुरू असून आज दि.8 सप्टेंबर च्या सायंकाळ पर्यंत पूर्ण निकाल लागण्याची शक्यता आहे.किरण गजपुरे या भाजपा नेते संजय गजपुरे यांच्या पत्नी असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.