अन…वैनगंगा नदीच्या कठड्याला ट्रक लटकून राहिला….

169

 

सावली(सूरज बोम्मावार)
धानाचे पोते भरलेला मिनी ट्रक हा मूल येथे येत असतांनाच अचानक ट्रक हा वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलियावर आला आणि अपघात ग्रस्त होत चक्क कढड्याला जावून नदीत कोसळणार…मात्र तोच अटकून राहिल्याने मोठी हानी टळली.

प्रसंगसावध दाखवीत चालकाच्या हुशारी ने ट्रक हा वाचला नाही तर चक्क ट्रक च नदीत कोसळला असता आणि मोठी हानी झाली असती.Mh34 M4605 हा मूल येथील एका राईस मिल चा असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.ट्रक पाहून अनेकांची मात्र भंबेरी उडल्याशिवाय राहत नाही असे भीषण चित्र त्या ठिकाणी दिसत आहे.