जिल्हा

सावली पंचायत समिती अंतर्गत जि. प. उच्च प्राथ.शाळा, साखरी येथील शिक्षक वामन यशवंतराव चौधरी यांना यावर्षीचा जि प. चंद्रपूर कडून देण्यात येणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार मिळाला असून आज शिक्षक दिनी चंद्रपूर येथील मा.सा. कन्नमवार सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गेल्या 20 वर्षाच्या सेवाकाळात केलेले शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य, विद्यार्थी हितासाठी केलेले कार्य यांची दखल घेऊन यावर्षीचा जिल्हा पुरस्कार वामन चौधरी यांना मिळाला.पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल चौधरी सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आदर्श शिक्षक पुरस्काराने वामन चौधरी सन्मानित