
सोनापुर येथिल झालेल्या जि. परिषद प्राथमिक शाळा सोनापुर येथे दिनांक 02/09/2022 पालक सभा घेण्यात आली त्यात अध्यक्ष श्रीधर तुळशीराम सोनुले यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाअधक्ष्य पदी निकिता नीलकंठ गेडाम यांची एका मताने नियुक्त करण्यात आली त्यात सदस्य म्हनुन श्री नितेश सदाशिव भुरसे, नितेश डोमाजी भांडेकर, गजानन भय्याजी भंडारे, संतोष अशोक शिरसागर, विजय भाऊराव भोयर, रंजना डोमाजी भोयर, मनीषा प्रमोद भांडेकर, कुसुम मनोज इटकलवार, वंदना संदीप चलाख, कुंदा रंगनाथ भोयर, या सर्वांनी सर्वप्रथम राजे शिव छत्रपती यांच्या झेंड्याचे दर्षण घेतले तसेच या सभेला मोठ्या प्रमाणत पालक वर्ग उपस्थित होता.
