सोणापुर येथे झालेल्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदी कैलास दादाजी बांबोळे यांची अविरोध निवड

84

 

सोनापूर(प्रतिनिधी) सावली तालुक्यातील सोनापुर येथिल झालेल्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पदी कैलास दादाजी बांबोळे यांची अविरोध निवड करण्यात आली.तर यावेळी सदस्य म्हनुन प्रकाश लहुजी सोनुले,राकेश आनंदराव बोलीवार, प्रशांत पत्रुजी भुरसे

 

,गजानन आनंदराव भांडेकर,सौ. पुष्पा वाल्मीक कांबळे,सौ. लताबाई जागेश्वर गंगदेऊलवार,सौ. पुष्पा गजानन मट्टे यांची निवड करण्यात आली या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सोनापुर चे उपसरपंच मुकेश भुरसे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.