सावलीच्या गणपतीची तेलंगणात मागणी

85

 

सावली येथील प्रसिद्ध मूर्तिकार राजू उत्तरवार यांच्या कलाकृतीला सातासमुद्रापलीकडेही वाव मिळत असल्याचे दिसून येत आहे.

 

गेल्या अनेक वर्षापासून ते तेलंगणा,आंध्र प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक ठिकाणी त्यांच्या गणपतीच्या मूर्ती या जात असल्याचे दिसून येत आहे.

 

याही वर्षी त्यांच्याकडे तेलंगणा राज्यातील कागजनगर तसेच सावली, मुल ,चंद्रपूर, भद्रावती इथून सुद्धा मोठ्या प्रमाणामधून मुर्त्यांची मागणी त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कलाकृतीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.