कत्तलीसाठी नेत असलेल्या चार बैलासह एक अटकेत

51

कत्तलीसाठी नेत असलेल्या चार बैलासह एक अटकेत
विरुर स्टेशन(तिरुपती नल्लाला)-
चार बैलांना कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देश्यणे निर्दयीपणे झुडुपात बांधून ठेवल्याचे माहितीवरून विरुर पोलिसांनी धाड टाकून डोंगरगाव येथील बालाजी उलमाले या आरोपी सह चार बैलांना ताब्यात घेतले
मोका पंचनामा व चौकशीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमानवे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक केली आहे ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस हवालदार मल्लया नरगेवार करीत आहे