आज पासून सावलीत पाचव्या हॉटेल बार अँड रेस्टॉरंट ला सुरुवात

36

चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी हटल्यानंतर देशी,विदेशी दारू दुकानाला सर्वत्र सुरू झाली त्यातच सावली शहर ही मागे न राहता आता सावली शहरात पायल,वेंकीस,राजेश,आशिष नंतर गडचिरोली रोड वर दिनांक 7 आगस्ट आज पासून हॉटेल आर एस बार अँड रेस्टॉरंट सुरू होत आहे.

सदर हॉटेल आर एस बार रेस्टॉरंट ग्राहकांच्या सुविधे साठी सुसज्ज बनविलेले असून सावली पासून गडचिरोली रोड वर हा एकमेव बार असणार आहे.त्यामुळे ग्राहकांना सुविधा होणार असल्याची माहिती बार मालक राजेश कुकडे यांनी दिली.
वेगवेगळे प्रकारचे दारु ही आपल्या बार मध्ये उपलब्ध राहणार असून उत्तम,स्वादिष्ट भोजन व नास्ता ही मिळणार असल्याचे राजेश कुकडे यांनी सांगितले आहे.