
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, ,समन्वयक अशोकजी जीवतोडे ,महासचिव सचिन राजूरकर,यांच्या नेतृत्वात टालकतोरा इंडोर स्टेडियम न्यू दिल्ली येथे दिनांक 7 आगस्ट 2022 ला होणार आहे.

त्या साठी चंद्रपूर जिल्ह्यातून अधिवेशन करिता सावली तालुक्यातून ओबीसी बांधव कविंद्र रोहणकर अर्जुन भोयर अरविंद निकेसर ,दिवाकर गेडाम,अनिल चर्लावार,जितु सोनटक्के ,सुखदेव बोदलकर, ज्ञानदेव बारसागडे,गुरुदास नागापुरे,पुरुषोत्तम बोदलकर, दिवाकर भोयर,भास्कर भोयर
,तुळशीदास भुरसे,नामदेव भोयर रवाना झाले आहे.जय ओबीसी की जय असा नारा देत ते रवाना झाले आहे.
