आत्ताची ब्रेकिंग न्यूज….युवकाने विहरित उडी घेवून केली आत्महत्या..!

91

युवकाने विहरित उडी घेवून केली आत्महत्या..!

सावली तालुक्यातील व्याहड खुर्द येथील निकेश अरुण पोहणकर वय 25 हा युवक जंगलातुन शेळ्या राखून आला आणि कुणालाही न सांगता विहित उडी घेतली त्या वेळेस कुणीही तिथे नव्हते.या संदर्भात सावली पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलीस घटनास्थळी आल्यावर त्याचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट नाही.पुढील तपास सुरू आहे.