सावली पंचायत समिती व जिल्हा परिषद चे आरक्षण जाहीर

45

 

 

सावली पंचायत समिती आरक्षण सोडत दिनांक 28/7/2022 ला सावली तहसील कार्यालयात सकाळी 11:30 वाजता काढण्यात आली.यावेळी आरक्षण सोडत प्रमुख म्हणून शंभरकर,तहसीलदार परीक्षित पाटील,नायब तहसिलदार सागर कांबडे उपस्तीत होते. तसेच सर्वच राजकिय पक्षाचे नेते व पत्रकार उपस्थित होते.यावेळी आरक्षण खालील प्रमाणे आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये महिला राज आल्याने अनेकांचे चेहरे हे हिरमुसले आहे.

कवठी :- अनुसूचित जाती SC (स्त्री राखीव)

हरंबा:-अनुसूचित जमाती(ST)

बोथली:- सर्वसाधारण

पाथरी:-सर्वसाधारण (महिला)

व्याहड खुर्द:-सर्वसाधारण

व्याहड बूज:- सर्वसाधारण (महिला)

अंतरगाव:-ओबीसी (स्त्री राखीव)

निमगाव:-ओबीसी

#######$$$########
जिल्हा परिषद चंद्रपूर आरक्षण

१)अंतरगाव-निमगाव
(सर्वसाधारण स्त्री)

२) बोथली-पाथरी
(सर्वसाधारण स्त्री)

३) कवठी-हरंबा
(अनुसूचित जाती स्त्री राखीव)

४) व्याहड खुर्द-व्याहड बूज
(अनुसूचित जाती स्त्री राखीव)