Home
Homeमहाराष्ट्रव्याहड खुर्द येथे सर्व रोग निदान व उपचार शिबीर चे आयोजन

व्याहड खुर्द येथे सर्व रोग निदान व उपचार शिबीर चे आयोजन

 

सावली तालुक्यातील व्याहड खुर्द येथे दत्ता मेघे आयुर्वेद ज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा, व रोल अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान व उपचार शिबिर दिनांक 26 जुलै 2022 सकाळी ९ ते दुपारी २ वाजता पर्यंत स्थळ- स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट स्कूल व्याहाड खुर्द तालुका सावली जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित केलेले आहे.

तरी सावली तालुक्यातील जनतेने जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा व शिबिराच्या अधिक माहिती करिता संपर्क डॉक्टर अमित बाटवे संपर्क ९९७०९५४७८०यांच्या शी संपर्क करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !