सावली तुकुम-सिंगापूर रोड वर प्रेत सापडला

95

 

सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावली तुकुम ते सिंगापूर या रोड वर तोंडातून फेस निघालेला असा अनोडखी व्यक्ती पडून असल्याची माहिती सावली चे ठाणेदार आशिष बोरकर यांना माहिती होताच त्वरित घटनास्थळी पोलिसांना पाठविण्यात आले.त्याच वेळी तो व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे दिसून आले.त्याची अंगझळती घेतली असता सदर व्यक्ती हा
भैयाजी विठ्ठलराव कुसराम
मोहरली मार्कंडा देव ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील असल्याचे दिसले.घटनास्थळी चा पंचनामा सुरू आहे.सदर व्यक्ती हा विषारी औषध प्राशन केल्याचे दिसत असून या बाबत ठाणेदार बोरकर हे स्वताः घटनास्थळी हजर राहून तपास करीत आहे