वैनगंगा नदीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

86

 

###################
################
############

 

ब्रह्मपुरी
ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव येथील नुकताच लग्न झालेल्या 26 वर्षीय युवकाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना दि. 18 जुलै रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली
विकी मारुती चिकनकार रा. सोनेगाव (सावलगाव)असे नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर युवकाचे लग्न दोन-तीन महिन्यापूर्वी झाले झाले होते त्यांचे शेळ्या घेण्याचा सुद्धा व्यवसाय होता त्यासोबतच तो केळीचा व्यवसाय पान टपरी सुद्धा चालवत होता शिवाय गावातील कोणत्याही व्यक्तीच सोबत त्याचे वैर नव्हते सर्वाला साजेसा होईल असा या युवकाचा स्वभाव होता प्रत्येकाशी प्रेमळ स्वभावाने तो वागायचा एवढे सर्व बरोबर असतांना सदर युवकांनी आत्महत्या का केली हा मोठा प्रश्न आहे. पोलीस विभागाने ते गुपीत शोधण्याची गरज आहे.
तर गावकऱ्यांच्या चर्चेनुसार विकी व त्याच्या पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असल्याच्या चर्चा येत आहेत पत्नीला विकी पाहिजे त्या प्रमाणात समजून घेत नसल्याची माहिती आहे.
तर सदर व्यक्तीचा इतर दुसऱ्या मुलीशी कुठेतरी अफीयर चालू असल्याचा गाव पातळीवर चर्चेला ऊधान येत होते