अतिवृष्टीने पडलेल्या घराना प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ड यादीतील लाभार्थ्यांना शासनाने प्राधान्याने तत्काळ घरकूल मंजूर करावे

69

 

भारतात अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे सर्विकडे कूठे ना कुठे अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे अनेक शहरी व ग्रामीण भागातील लोकांचे घर पडतात हा अनुभव अनेक वर्षापासून सतत सुरू आहे या नैसर्गिक आपत्तीचा फटका नागरिकांना तसेच शासनाला सुधा होत असते अतिवृष्टीने व पुराने पूर्णतः या अंशतः पाडलेल्या घरांना शासन काही प्रमाणात नुकसान भरपाई देत असते या तुटपुजिने नवीन घर तयार होऊ शकत नाही या परस्थित ज्या नागरिकाचे घर पडतात ते लोक फार तर सामान्य कुटंबातील किंवा गरीब परिवारातील असतात यांची नावे प्रधानमंत्री घरकूल योजनेतील ‘ ड ‘ यादीतीत नाव असते.

तर ते लाभार्थ्यां घरकूल मिळण्यांच्या प्रतीक्षेत असतात अशावेळी नैसर्गिक आपत्ती येईल आणि अपले घर पडेल असे कोणालाच वाटत नसते पण निसर्ग समोर माणूस हतबल होतो अशा अपत्ती च्या वेळी शासन त्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ड यादित नाव असेल तर त्यांना राज्य सरकारने व केंद्र सरकारने विशेष बाब *प्रधानमंत्री अतिवृष्टी* *घरकूल* योजना म्हणुन प्राधान्याने लक्ष देत केंद्र व राज्य सरकारने मंजूर करण्याचे तरतूद करावी अशी मागणी चे

निवेदन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्याचे नेते ,माजी अर्थ मंत्री तथा लोक लेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार आणि खासदार अशोक नेते यांच्या कडे भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा चंद्रपूर यांनी केली आहे.