आसोला मेंढा तलाव शंभर टक्के भरला ; ओव्हर फ्लो ला सुरुवात…

69

 

सावली तालुक्यात असलेला आसोलामेंढा तलाव हा शंभर टक्के भरलेला असून या तलावातून ओव्हर फ्लो ला सुरुवात झालेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच तलाव आहे हे आठ दिवसापूर्वीच शंभर टक्के भरलेली होती मात्र महाकाय असलेला हा आसोला मेंढा तलाव आज १००% भरल्याचे सिंचाई विभागाने कळविले आहे. आसोला मेंढा तलावाचे सांडव्यावरुण आज दि०१६/७/२०२२ ला सकाळी ८ .०० वाजता ० .०६ मी . ५ . ८७० क्युमेक्स इतके विसर्ग सुरू झाले आहे.