माजी पालकमंत्री,आमदार विजय वडेट्टीवार उद्या सावली तालुका दौऱ्यावर

63

 

सावली-ब्रम्हपुरी क्षेत्राचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार हे दिनांक 16 जुलै 2022 रोज शनिवारला सावली तालुका दौऱ्यावर येत आहेत.

सकाळी 11.30 वाजता आमदार विजय वडेट्टीवार हे येणार असून सदर दौर्यादरम्यान जनसंपर्क कार्यालय सावली येथे प्रमुख पदाधिकारी यांचे सोबत बैठक, व तक्रार निवारण, नागरिकांशी संवादाचा कार्यक्रम, घेण्यात येणार आहे तरी जनतेने लाभ घ्यावा असे सावली तालुका कांग्रेस च्या वतीने कळविण्यात आले आहे.