
सावली तालुक्यातील ग्रामपंचायत चीचबोडी च्या परिसरात चीचबोडी येथील सरपंच सतीश नंदगिरीवार व तंटामुक्ती समिती यांच्या पुढाकाराने प्रेमी युगल भाग्यश्री कवडू देशमुख व नंदकिशोर सुधाकर लोडे थेरगाव यांचा दिनांक14/7/2022 लग्न लावून दिले.यावेळी ग्रामस्थ उपस्तीत होते.
