Home
Homeमहाराष्ट्रकु.श्रुती लाडे ची नवोदय विद्यालयासाठी निवड

कु.श्रुती लाडे ची नवोदय विद्यालयासाठी निवड

 

नुकत्याच नवोदय विद्यालयाच्या २०२२ चा निकाल घोषित झाला . यामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड ,तालुका मुल येथील कु.श्रुती मयुर लाडे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे .

कु.श्रुती, राजगड चे प्रगतशील शेतकरी मयुर घनश्याम लाडे यांची मुलगी असून कु,.श्रुती यशाचे श्रेय तीने तीचे आईवडील, तीचे मार्गदर्शक हितेश्वर सोनुले सर , मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, राजगड व त्यांचे सहकारी शिक्षक वाघमारे मॅडम व तराने सर यांना दिलेले आहे .

कु. श्रुती चे अभिनंदन मा. चंदू पाटील मारकवार, उपसरपंच ग्राम पंचायत राजगड, ऍड. बि. टी. लाडे .मा. राजु पाटील मारकवार सर्व शिक्षक वृंद त्याचबरोबर सर्व आप्त स्वकीयांनी केलेले आहे .

आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐
शुभेच्छुक :- सूरज आर. बोम्मावार
अध्यक्ष :- सावली तालुका पत्रकार संघ

S News Network
S News Networkhttps://www.snewsnetwork.com/
राजकीय । आरोग्य व पर्यावरण । शिक्षण । सामाजिक । गुन्हेगारी । आणि सर्व घडामोडी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

कृपया बातमी कॉपी करू नये । कृपया शेअर करावी, हि विनंती !