
सेंट एनस पब्लिक स्कुल सीबीएसई मुलचा विद्यार्थी ची.आराध्य श्रीकांत कारडे यांची नवोदय विद्यालय प्रवेशा करिता निवड झाली आहे.

शहरी भागातून निवडल्या गेलेल्या एकूण सात विद्यार्थ्यांपैकी पाचव्या क्रमांकाचा विद्यार्थी व व मूल तालुक्यातील शहरी भागातील एकमेव विद्यार्थी आहे.
कृषी विभागाचे कृषी सेवक श्रीकांत कारडे यांचा आराध्य हा मुलगा असून त्याच्या निवडी बद्दल सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आषाढी एकादशी च्या सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐
शुभेच्छुक :- सूरज आर.बोम्मावार( अध्यक्ष :- सावली तालुका पत्रकार संघ )
