रामचंद्र मंगर हरविला आहे…

88

 

सावली तालुक्यातील 20 कि.मी. अंतरावर असलेल्या हरांबा या गावातील रामचंद्र श्रावण मंगर (वय 38) हा व्यक्ति दि. 4 जुलै 2022 सकाळी 6 वाजता पासून हरवला असून, त्याचे वर्णन रंग सावळा, उंची 5फुट असे त्याचे वर्णन असून त्याचा शोध सुरु आहे, कुठे दिसल्यास 9579779398, 8208826525 या मो. नं. वर संपर्क साधा अशी विनंती मंगर परिवार यांनी केली आहे.