उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार अशोक नेते यांनी भेट घेवून दिल्या शुभेच्छा

43

 

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची खासदार अशोकजी नेते गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्र तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा यांनी प्रत्यक्ष भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

व आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर, व गोरगरीब, सामान्य जनतेच्या विविध समस्या लवकरात लवकर सुटतील व यशस्वी कार्यकाळ जावे. अशी आशा व्यक्त करीत पुढिल भविष्याच्या वाटचाली करिता शुभेच्या दिल्या.यावेळी  खासदार अशोकजी नेते गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,डॉ. सुरेश रेवतकर गोंडवाना वि्यापीठाचे डीन, रेखाताई डोळस महिला मोर्चा प्रदेश सदस्या ,डॉ. संगीता राऊत महिला मोर्चा तालुका अध्यक्ष,उपस्थित होते.