राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक संपन्न

84

 

राष्ट्रीय ओबीसीं महासंघाच्या, सर्व विंग च्या पदाधिकाऱ्याची बैठक रविवारी, दिनांक 19 जून 2022 ला श्री लीला सभागृह जनता शिक्षण महाविद्यालयात चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर, दुपारी 1 घेण्यात आली.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाधिवेशन *7 आगस्ट 2022 ला तालकटोरा न्यू दिल्ली* येथे आयोजन केले आहे, त्यांचे निओजन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांचे अध्यक्षते खाली व समन्वयक डॉ अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा शेषराव येलेकर, सहसचिव प्रा शरदराव वानखेडे, कर्मचारी संघटनेचे शाम लेडे, विदर्भाचे अध्यक्ष प्रदिप वादाफळे, महिला महासंघाच्या सुषमाताई भड, रेखाताई बाराहाते, रजनी मोरे , यांचे उपस्थिती मध्ये घेण्यात आली.

त्या वेळी विदर्भातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .